top of page
![]() | ![]() | ![]() |
---|---|---|
![]() |
![]() | ![]() | ![]() | ![]() |
---|

कृषी व सिंचन
वसमत मतदारसंघ हा कृषिप्रधान तालुका असल्यामुळे या ठिकाणी शेतीचे आर्थिक वाटचालीस मोठे योगदान आहे. शेतीसाठी पाण्याचा प्रश्न,शेतकऱ्यांना आर्थिक कर्जाची पूर्तता करणे ,पीकविमा, खतांचा भरघोस पुरवठा, नैसर्गिक आपत्ती पासून सरंक्षणासाठी विविध पीकविमा योजना, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक दृष्ट्या त्यांना प्रबळ करण्यासाठी जोडधंदा उपलब्ध करणे, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांना प्रबळ करून उत्पादनात वाद करणे यासारखा असंख्य प्रश्नांना राजुभैय्याआजपर्यंत पुढाकार घेऊन साथ दिली आणि वारंवार ह्या प्रश्नांना विधानसभेत उपस्थित करून विशेष योगदान दिले आहे.

महिला सबलीकरण
महिलांना आजपर्यंत समाजात दुय्यम स्थान देऊन त्यांना अधिकारांपासून दूर ठेवण्यात आले आहे आणि त्यांच्या अधिकारांना आजपर्यंत दुर्लक्ष्य करण्यात आले होते समाजातील अश्या महिलांना त्यांच्या जीवनावश्यक गोष्टींसाठी कार्यक्षम आणि सक्षम बनवून त्यांना मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी आम्ही सदैव्य प्रयत्न केले आहे यासाठी विविध महिला बचत गटामार्फत त्यांना स्वयंपूर्ण करून त्यांच्याकडून विविध वस्तूंचे उत्पादन करून आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यात आले आहे. त्यांच्या अधिकारांसाठी,सुरक्षेसाठी कायदेनिर्मिती करण्यासाठी सतत पाठपुरावा करण्यात आला आहे.

महिला व आरोग्य
वसमत मतदार संघास आर्थिक दृष्ट्या प्रबळ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांचा पाठलाग करून आपल्या मतदार संघास निधी उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कार्यदक्ष राहणे

शिलाई मशीन वाटप
NAVGHARE
bottom of page