top of page

आमदार चंद्रकांत रमाकांत नवघरे ऊर्फ राजुभैय्या नवघरे

आमदार चंद्रकांत नवघरे ऊर्फ राजुभैय्या नवघरे हे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे राज्य विधानसभा सदस्य आहेत, ते वसमत (vasmat) मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.२० वर्षांपासून आपल्या मतदार संघातील राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक निवडणूक निवडून अनेक पदभार भूषवलीत,एका शेतकरी कुटुंबातून थेट महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य म्हणून वसमत मतदार संघातील अनेक प्रश्नांना त्यांनी नेहमीच समोर आणले आहे. शरद पवारांसारख्या राजकारणातील भीष्माचार्यांनी त्याचे नेतृत्व ओळखले त्यांना लोकांच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी  आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या पक्ष्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने साथ दिली. त्यांच्या २० वर्ष्याच्या प्रवासात त्यांना लोकनेता म्हणून भेटलेल्या अनुभवाची अधिक माहिती जाणून घेऊ 

1_edited.png

rajunavghare

vasmat

vasmat vidhansabha

आमदार चंद्रकांत नवघरे

राजुभैय्या नवघरे

आमदार चंद्रकांत उर्फ लोकनेता राजूभैय्या नवघरे यांच्या कार्याचा आढावा 

महाराष्ट्र विधान सभा २०२१ च्या अर्थसंकल्प मध्ये मतदारसंघाचे प्रश्न मांडतांना राजूभैय्या नवघरे 

आमचे ध्येय आणि दृष्टी

आर्थिक सबलीकरण 

वसमत मतदार संघास आर्थिक दृष्ट्या प्रबळ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांचा पाठलाग करून आपल्या मतदार संघास निधी उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कार्यदक्ष राहणे 

महिला व आरोग्य 

महिला हा कुटुंबाचा महत्वाचा घटक असल्यामुळे त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचा भाग आहे त्यांच्या आरोग्यावर आजपर्यंत दुर्लक्ष्य करण्यात येत होते त्यांच्यामध्ये जनजागृतीद्वारे बदलावं घडवून आणून त्यांच्या आरोग्याच्या समस्यांना नेहमीच समाजासमोर आणण्याचे कार्य आम्ही आजपर्यंत पार पडले आहे त्यांच्या आरोग्यासाठी प्राथमिक सेवा उपलब्ध करून देणे हेच आमचे धैय्य आहे. 

सामाजिक सुधारणा 

महिला सबलीकरण, धार्मिक प्रश्न,असहिष्णुता, जातीवाद, समाजातील वाढती गुन्हेगारी रोखणे  या सारख्या प्रश्नांना अतिशय योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहो 

कृषी व सिंचन 

वसमत मतदारसंघ हा कृषिप्रधान संघ असल्यामुळे या ठिकाणी शेतीचे आर्थिक वाटचालीस मोठे योगदान आहे. शेतीसाठी पाण्याचा प्रश्न,शेतकऱ्यांना आर्थिक कर्जाची पूर्तता करणे ,पीकविमा, खतांचा भरघोष पुरवठा, नैसर्गिक आपत्ती पासून सरंक्षणासाठी विविध पीकविमा योजना, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक दृष्ट्या त्यांना प्रबळ करण्यासाठी जोडधंदा उपलब्ध करणे, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांना प्रबळ करून उत्पादनात वाद करणे यासारखा असंख्य प्रश्नांना रज्जूभैय्यांनी आजपर्यंत पुढाकार घेऊन साथ दिली आणि वारंवार ह्या प्रश्नांना विधानसभेत उपस्थित करून विशेष योगदान दिले आहे.  

युवा व क्रीडा 

सुशिक्षित मुलांचा नोकरी चा प्रश्न, शालेय तसेच माध्यमिक मुलांच्या मोफत  शिक्षणाचा प्रश्न, मुलांच्या शिष्यवृत्ती चा प्रश्न युवा वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना विविध क्रीडा क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तय्यार करण्यासाठी यांना सोडवण्यासाठी राजुभैय्याने आजपर्यंत सतत पाठलाग करून सोडवलेला आहे आणि पुढच्या काळात यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सातत्याने सरकारच्या धोरणांनांचा याची दखल घेत राहणार  

शिक्षण

सुशिक्षित मुलांचा नोकरी चा प्रश्न, शालेय तसेच माध्यमिक मुलांच्या मोफत  शिक्षणाचा प्रश्न, मुलांच्या शिष्यवृत्ती चा प्रश्न यांना सोडवण्यासाठी राजूभैय्याने आजपर्यंत सतत पाठलाग करून सोडवलेला आहे आणि पुढच्या काळात यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सातत्याने सरकारच्या धोरणांनांचा याची दखल घेत राहणार  

महिला सबलीकरण 

महिलांना आजपर्यंत समाजात दुय्यम स्थान देऊन त्यांना अधिकारांपासून दूर ठेवण्यात आले आहे आणि त्यांच्या अधिकारांना आजपर्यंत दुर्लक्ष्य करण्यात आले होते समाजातील अश्या महिलांना त्यांच्या जीवनावश्यक गोष्टींसाठी कार्यक्षम आणि सक्षम बनवून त्यांना मुख्य प्रवाहात  घेऊन येण्यासाठी आम्ही सदैव्य प्रयत्न केले आहे यासाठी विविध महिला बचत गटामार्फत त्यांना स्वयंपूर्ण करून त्यांच्याकडून विविध वस्तूंचे उत्पादन करून आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यात आले आहे.  त्यांच्या अधिकारांसाठी,सुरक्षेसाठी कायदेनिर्मिती करण्यासाठी सतत पाठपुरावा करण्यात आला आहे. 

दिव्यांग 

समाजातील दुर्बल आणि निरर्थक समजल्या जाणाऱ्या अश्या असंख्य दिव्यांग लोकांना राजुभैय्या नी स्वतःच्या आर्थिक मिळकतीतून त्यांना सक्षम बनवून स्वतः रोजगार करता येईल आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवता येईल यासाठी अश्या असंख्य कुटुंबाला मदत करून त्यांना त्यांच्या पायावर उभे केले आणि  

क्रीडा

एक शेतकरी असल्यामुळे शेतात लागणारे औजारे,पाणी,रासायनिक तसेच सैन्द्रिय खते, जलसिंचन सुविधा, त्यासाठी लागणारी सुविधा, शेतीसाठी लागणारे कर्ज  त्याचा अखंडित पुरवठा साठी सतत पाठलाग करून या साठी माझ्या मतदारसंघातील शेतकरी बंधूंना कधीच अडचण येऊ नाही मानून आजपर्यंत धावपळ करत आहे आणि यापुढेही माझ्या बांधवांना यामध्ये काही अडचणी येणार नाही यासाठी रज्जूभैय्या सतत प्रयत्न करत राहतील 

Untitled%20design%20(1)_edited.png
unnamed.jpg

विधानसभेच्या बातम्या

No upcoming events at the moment

FACEBOOK UPDATES

आम्हाला आपला अभिप्राय द्या
Rate UsPoorFairGoodVery goodExcellentRate Us

Thanks for submitting!

WhatsApp Image 2021-02-15 at 12.13.11 PM

RAJUBHAIYA

NAVGHARE

bottom of page